जोवर व्यवहार रद्द होऊन विद्यार्थी बोर्डिंगमध्ये येत नाहीत तोवर आंदोलन सुरु ठेवू अशी भूमिका जैन मुनींनी घेतलीए.. शिवाय आपली लढाई ही राजकीय पक्षाविरोधात नाही तर भ्रष्टाचाराविरोधात असल्याचंही ते म्हणालेत