फलटण डॉक्टर प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्या Kishori Pednekar यांनी डीजीपी रश्मी शुक्लाांची घेतली भेट

फलटण येथील डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणी किशोरी पेडणेकर यांनी डीजीपी रश्मी शुक्ला यांची भेट घेतली. आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी यावेळी केली. सरकारकडून सुरक्षा मिळत नसल्याचा आरोप करत न्याय मिळेपर्यंत लढण्याची ग्वाही दिली.

संबंधित व्हिडीओ