Jalgaon | चाळीसगावमध्ये पावसामुळे व्यापारी संकुलात पाणीच पाणी, याचबाबत व्यावसायिकांशी साधलेला संवाद

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावमध्ये गेल्या तीन ते चार दिवसापासून मुसळधार पाऊस सुरूय. पावसामुळे अनेकांच्या दुकानात पाणी शिरल्याने व्यावसायिकांचे मोठे नुकसान झालंय. याबाबत आढावा घेत व्यावसायिकांशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश जोशी यांनी.

संबंधित व्हिडीओ