जळगाव जिल्ह्याचा तापमानात आज एक अंशाने घट झालीय... जिल्ह्याचे तापमान हे 43 अंश सेल्सिअसवर आलंय.. गेली चार दिवस जिल्ह्याचे तापमान हे 44 अंशाच्या पार गेले होते. मात्र आज तापमानात एक अंशाने घट झाली असली तरी उष्णतेची लाट ही कायम आहे. उष्णतेच्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात उष्ण वारे वाहत असल्याने नागरी वस्त्यांमध्ये दुपारच्या सुमारास शुकशुकाट हा पाहिला मिळत असून अघोषित संचारबंदी ही नागरी व त्यामध्ये दिसतंय..