Jalgaon Rain | मुक्ताईनगरमधील सातपुडा पर्वत रांगेत ढगफुटीसदृश पाऊस, पिकांचं मोठं नुकसान | NDTV मराठी

जळगाव मुक्ताईनगरमधील सातपुडा पर्वत रांगेत ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने पर्वतरांगेच्या पायथ्याशी असलेले कु-हा, हिवरा,उंबरा, पारंबी, राजुरा, वडोदा गावं पाण्याखाल गेलेत...शेतात पिकांचं मोठं नुकसान झालंय..

संबंधित व्हिडीओ