खासदारांच्या शुभेच्छा अजून मिळाल्या नाहीत, शुभेच्छांवरून भरत गोगावलेंचा Sunil Tatkare यांना चिमटा

रायगडमध्ये शिवसेना-राष्ट्रवादीमध्ये पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरु होती.. त्यातच आता भरत गोगावलेंना पालक मंत्री पद मिळालं...मात्र त्यानंतर आता त्यांनी शुभेच्छांवरून तटकरेंना टोला लगावलाय.. आदितीताईंनी, अनिकेतनी शुभेच्छा दिल्या मात्र खासदारांच्या राहिल्या आहेत असं गोगावले म्हणालेत...

संबंधित व्हिडीओ