ज्या ज्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येत नाही, त्यांची आजपासून काही खैर नाही.कारण मराठी न येणाऱ्यांवर धडक कारवाई सुरू झालीय.. आज आरटीओची भरारी पथकं रस्त्यावर उतरली.... रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठीत प्रश्न विचारू लागली... आणि ज्यांना ज्यांना मराठी आलं नाही, त्यांना नोटीसा बजावण्यात आल्या.... त्यावरुन बरेच राडे झाले... रस्त्यावरही राडे झाले आणि राजकीय आखाडेही रंगले... पाहुया या संदर्भातला स्पेशल रिपोर्ट.