Sambhaji Nagar Landslide | खुलताबाद घाटात दरड कोसळली, वाहतूक विस्कळीत

छत्रपती संभाजीनगर: खुलताबाद घाटात दरड! छत्रपती संभाजीनगरच्या खुलताबाद घाटात आज पहाटे दरड कोसळली. दरड कोसळल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण झाला आहे. विशेषतः चारचाकी वाहनांना ये-जा करणे कठीण झाले आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

संबंधित व्हिडीओ