मुंबई-कोकणात 'रेड अलर्ट'! दक्षिण मुंबई, मध्य मुंबई, उपनगर, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरारमध्ये रात्रभर विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. मुंबईसह कोकणात आज ऑरेंज तर उद्या (३० सप्टेंबर) 'रेड अलर्ट' जारी करण्यात आला आहे. उंच लाटांमुळे नागरिकांना समुद्रकिनाऱ्यांपासून लांब राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.