Wardha Flood | वर्ध्यात पुरामुळे रस्ता गेला वाहून, शेतकरी जीव धोक्यात घालून पिकं काढताहेत

वर्ध्यात शेतकऱ्यांचा जीव धोक्यात! वर्ध्यात कालपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेताचे रस्ते पुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. शेतातील पीक आणण्यासाठी शेतकऱ्यांना जीवघेणी कसरत करत नाल्याच्या पाण्यात उतरावे लागत आहे. रस्ता वाहून गेल्यामुळे दिड लाखांचे पीक फक्त ३० हजारात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

संबंधित व्हिडीओ