मराठवाड्यात पूरस्थिती! मराठवाड्यात रात्रीपासून धुवांधार पाऊस सुरू असून, नद्या-नाल्यांना पूर आला आहे. बीड जिल्ह्यासह अनेक ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. आजही अनेक जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन आहे.