Ganeshotsav 2026| कसबा गणपती मंदिरात शेंदूर लेपन, कसबा गणपती मंदिरात पुढील 5 दिवस उत्सव |Pune

पुण्यनगरीचे आराध्य ग्रामदैवत कसबा गणपती मंदिर ट्रस्ट मंदिरात शेंदूर लेपण असलेल्या श्री कसबा गणपती गजाननाच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आलीय. आजही पारंपरिक आणि धार्मिक परंपरा पद्धतीने उत्साहात साजरा होतो. अर्थात हा खासगी उत्सव आहे. पाच दिवसांचा हा उत्सव असतो.

संबंधित व्हिडीओ