भ्रष्टाचाराच्या बाबतीत महाराष्ट्राचा बिहार होऊ घातला आहे का हा प्रश्न पडावा असा प्रकार जळगावमध्ये उघडकीस आला आहे.. अकोल्यात तैनात असलेले मुख्य जिल्हा मुद्रांक अधिकारी किरण चौधरी यांच्याकडे सापडलेली संपत्ती पाहता हाच प्रश्न पडतो.. पाहूया या भ्रष्ट अधिकाऱ्याच्या संपत्ती बद्दलचा एक रिपोर्ट