आमच्या पक्षाला शिंदे गट नव्हे, शिवसेना म्हणा; Shinde गट म्हणताच अनिल परबांवर संतापल्या Neelam Gorhe

ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी विधानपरिषदेत ‘शिंदे गट’ असा उल्लेख करताच नीलम गोऱ्हे यांनी संताप व्यक्त केला.आमच्या पक्षाला शिंदे गट नव्हे तर शिवसेना म्हणा, असे गोऱ्हे यांनी सभागृहात सांगितले.त्यावर शिवसेना पक्ष आणि चिन्हाचे प्रकरण अद्याप सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची आठवण परब यांनी करून दिली.

संबंधित व्हिडीओ