मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांच्या वादग्रस्त व्हिडिओवरून राजकीय वातावरण चांगलेच तापलं आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.मी तिथे असतो तर अमित साटम यांच्या कानाखाली मारली असती, अशी तीव्र प्रतिक्रिया देशपांडे यांनी व्यक्त केली.