Special Report| उबाठा गटाचं ‘रामरक्षा’ आंदोलन, खासदार फुटीनंतर ठाकरेंकडून मोर्चेबांधणी?

उद्धव ठाकरे यांच्या पक्षात मोठी बंडखोरी झाली. ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार फुटले आहेत. यासोबत शिवसेना नेते सचिन आहिर यांनी मोठी बंडखोरी केला. त्यांना नुकताच विधान परिषदेचे उपसभापतीपद मिळाले. यादरम्यान उद्धव ठाकरे यांनी मोठी घोषणा केली. उद्धव ठाकरे यांनी थेट आंदोलन करण्याची घोषणा केली. कशासाठी आंदोलन? पाहूया.

संबंधित व्हिडीओ