सांगलीच्या पलूसमध्ये नवरात्रीनिमीत्त पार पडला कृष्णाई महोत्सव, मराठी सिनेतारकांचीही हजेरी

मुंबई नंतर आपण सांगलीत जातोय सांगलीतल्या पलूसमध्ये नवरात्रोत्सवानिमित्ताने कृष्णाई नवरात्रोत्सव महोत्सव साजरा करण्यात आलाय विश्वजित कदम यांच्या पत्नी स्वप्नानी कदम यांच्याकडून खरंतर हे आयोजन करण्यात आलं होतं आणि यावेळेस महिलांची मोठी संख्या देखील बघायला मिळाली आहे. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांच्याकडून आयोजन करण्यात आलं होतं. 

संबंधित व्हिडीओ