Latur| एकरी 50 हजार मदत नाही मिळाल्यास लोकप्रतिनिधींना रस्त्यावर फिरू देणार नाही,संभाजी सेनेचा इशारा

लातूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. त्यातच पिकांची मोठी नासाडी झालीय.त्यामुळे नुकसान भरपाई मिळण्याच्या मागणीवरून संभाजी सेना आक्रमक झालीय.संभाजी सेनेच्या कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयावर मोर्चा काढलाय.

संबंधित व्हिडीओ