Laxman Hake | OBC नेते लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलनातून माघार घेणार? शनिवारी जाहीर करणार भूमिका

ओबीसी नेते लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलनातून माघार घेण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.. ते उद्याच्या ओबीसी मेळाव्यातून त्यांची पुढील दिशा ठरवणार आहेत.. त्यांच्यावर सतत होणारे हल्ले, आरोपांनंतर ते उद्विग्न झाल्याचं पाहयाला मिळतंय.. त्यांनी फेसबूक पोस्ट करत उद्या भूमिका जाहीर करणार असल्याचं सांगितलंय..

संबंधित व्हिडीओ