शेतकऱ्याला मदत जाहीर झालीय... सरकारनं जाहीर केलेली मदत आणि शेतकऱ्याची गरज याचं खरंच गणित जुळतंय का.... एकीकडे सरकार म्हणतंय शेतकऱ्यांचं जे नुकसान झालंय, ते पाहता नियम, निकष शिथील करू... मग जेव्हा प्रत्यक्ष मदत जाहीर झाली, तेव्हा नियम शिथील का करण्यात आले नाहीत... शेतकऱ्याला प्रति हेक्टरी 8500 रुपये एवढी नुकसान भरपाई जाहीर झालीय.... पण त्यानं शेतकऱ्याला फायदा सोडा, तोटाच होणार आहे... शेतकऱ्याला उभारी का द्यायला हवी... या महत्त्वाच्या प्रश्नासह मदत आणि शेतकऱ्याची गरज याचं सगळं गणित समजावून सांगणारा हा आमचा स्पेशल रिपोर्ट....