परभणीतील अनेक मंडळात अतिवृष्टी झाली. नुकसान झालेले शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयात मदतीसाठी दाखल झालेत.हेक्टरी 70 हजार रूपये मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतायत. शेतकऱ्यांसोबत बातचीत केलीये आमचे प्रतिनिधी दिवाकर माने यांनी.