Maharashtra's Debt Crisis | राज्यावर 8.5 लाख कोटींचं कर्ज, आर्थिक ताण वाढला | NDTV मराठी

राज्याच्या निवडणूक काळात जाहीर केलेल्या योजना आणि विस्कटलेल्या अर्थव्यवस्थेमुळे महाराष्ट्रावरील कर्जाचा बोजा वाढत आहे. जून अखेरपर्यंत हे कर्ज 8 लाख 55 हजार 397 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतच सरकारने 24 हजार कोटी रुपयांचे कर्ज घेतल्यामुळे, वर्षअखेर हा आकडा 9 लाख 32 हजार 242 कोटींपर्यंत जाण्याची शक्यता वित्त विभागाने व्यक्त केली आहे.

संबंधित व्हिडीओ