संकट कोणतंही आलं की प्रत्येकजण पहिल्यांदा देवाकडे प्रार्थना करतो,मराठवाड्यावर आलेल्या संकटानंतरही बळीराजाने तेच केलं.पण महाराष्ट्रासह देशातले सर्वच देवास्थानांनी या शेतकऱ्यासाठी मदतीसाठी हात आखडता घेतलाय का असा प्रश्न निर्माण होतोय पाहुयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट