Maharashtra HSC 12th Result 2025 | राज्यातील बारावीचा निकाल आज जाहीर होणार, कुठे बघता येईल निकाल?

राज्यातील बारावीचा निकाल आज जाहीर होणार आहे. आज दुपारी 1 वाजता हा निकाल ऑनलाईन जाहीर होणार आहे. याबाबत राज्य शिक्षण मंडळाने माहिती दिली आहे. तर मंगळवारपासून महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना गुणपत्रिका दिली जाणार आहे.

संबंधित व्हिडीओ