Iraq ची राजधानी Baghdad ला धुळीच्या वादळाचा जोरदार तडाखा, नागरिकांना श्वसनाचा त्रास | NDTV मराठी

इराकची राजधानी बगदादला धुळीच्या वादळाचा जोरदार तडाखा बसलाय.रविवारी आलेल्या या वादळामुळे संपूर्ण शहरात धुळीचंच साम्राज्य पाहायला मिळालं.याचा जनजीवनावरही परिणाम झाला. काही नागरिकांना श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.यंदाच्या हंगामातील हे आतापर्यंतचं भीषण वादळ मानलं जातंय.धुळीमुळे अगदी काही मीटरवरचंही दिसेनासं झालं.काही दुकानदारांनी तातडीनं त्यांची दुकानं बंद ठेवली.

संबंधित व्हिडीओ