पहलगाम हल्ल्यानंतर NIA अॅक्शन मोडवर आलीय.NIA ने आतापर्यतं शेकडो ओव्हर ग्राऊंड वर्कर्सना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केलीय.बैसरन व्हॅली काम करणारे फोटोग्राफर्स, झिपलाईन वर्कर्स, घोडेस्वारी करणाऱ्या स्थानिकांची चौकशी केली जातेय.NIAचा तपास कसा केला जातोय, याचाच पहलगाममधील ग्राऊंड रिपोर्ट पाहुयात