अजित पवारांनी मुख्यमंत्री पद हुकत असण्यावरुन वारंवार खदखद व्यक्त केलीय. यावरुन आता विनायक राऊतांनी अजित पवारांना मविआत येण्याची ऑफर दिलीय. अजित पवार मविआमध्ये आल्यास त्यांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न पूर्ण करु अशी खुली ऑफरच विनायक राऊतांनी दिलीय.आता या ऑफरवर अजित पवार काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागून राहिलंय..