Maharashtra Politics | देवेंद्र फडणवीस यांचा उद्धव ठाकरे यांना फोन, पाहा महत्वाची बातमी । NDTV मराठी

#MaharashtraPolitics #DevendraFadnavis #UddhavThackeray Devendra Fadnavis made a phone call to Shiv Sena (UBT) chief Uddhav Thackeray to request support for the NDA's Vice Presidential candidate. This move has created a buzz in political circles. This report covers the details of the phone call and the political significance of this development. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन केला. उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजप उमेदवाराला पाठिंबा मिळवण्यासाठी हा फोन केल्याची माहिती आहे. राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या या फोन कॉलची सविस्तर माहिती आणि त्याचे राजकीय महत्त्व या रिपोर्टमध्ये पाहा.

संबंधित व्हिडीओ