Rahul Gandhi | 'मराठी-ओबीसी समन्वय ठेवा' महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांना राहुल गांधींच्या सूचना

 दिल्लीतून महाराष्ट्राचा हरियाणा होऊ द्यायचा नाही असं काँग्रेस नेतृत्वानं राज्यातल्या नेत्यांना सुचवलेलं आहे. हरियाणाच्या पराभवातून काँग्रेसने धडा घेतलाय. महाराष्ट्रात मराठा आणि OBC वादाचा फटका बसवण्याची शक्यता असल्यानं काँग्रेस नेतृत्व सध्या alert mode वर आहे.

संबंधित व्हिडीओ