MPSC चा मोठा निर्णय, गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली; 3 जानेवारी 2027 रोजी होणार परीक्षा

MPSCचा मोठा निर्णय, गट-क संयुक्त पूर्व परीक्षा पुढे ढकलली. 3 जानेवारी 2027 रोजी होणार परीक्षा. 25 ऑक्टोबरला होणारी परीक्षा पुढे ढकलली.परीक्षेचं योग्य पद्धतीने नियोजन करता यावं यासाठी निर्णय.

संबंधित व्हिडीओ