Dr Nilesh Jejurkar ला अखेर अटक, Manisha Jejurkar मृत्यू प्रकरणी कारवाई । NDTV Marathi

Dr Nilesh Jejurkar ला अखेर अटक, Manisha Jejurkar मृत्यू प्रकरणी कारवाई । NDTV Marathi Dr. Nilesh Jejurkar finally arrested; action taken in connection with Manisha Jejurkar's death. नाशिकमधील डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणी कारवाई मोठी कारवाई करण्यात आली असून पती निलेश जेजुरकरला अटक करण्यात आली आहे. निलेश जेजुरकर नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात मानसोपचार तज्ज्ञ म्हणून कार्यरत होते, ६ मार्च रोजी डॉ निलेश जेजुरकर यांच्या पत्नीने आत्महत्या केली होती. सर्वोच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर आता अटक करण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ