अंधेरीतील चिंतामणी गणेशोत्सव मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरणार आहे.. 40 वर्षांची परंपरा असलेल्या या मंडळाची सामाजिक उपक्रम राबवणारं मंडळ अशी ओळख आहे. यंदा गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रमांसोबतच भक्तिमय वातावरण पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे, NDTV मराठीसोबत चिंतामणी गणेशोत्सव मंडळ यंदाचा गणेशोत्सव साजरा करत आहे….