राधाकृष्ण विखे पाटील आज एका शिष्टमंडळासह मनोज जरागेंना भेटणार आहेत.मनोज जरांगेंना उपोषण करण्याची वेळ येणार नाही, सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. अशी भूमिका राधाकृष्ण विखेंनी मांडलीय.आरक्षण युती सरकारने आधीच दिलं होतं.. मात्र मध्यंतरी आलेल्या मविआ सरकारने अडीच वर्ष वाया घालवली असा टोला राधाकृष्ण विखेंनी लगावला.