देशात मध्य प्रदेशापाठोपाठ महाराष्ट्रात वाघ आढळतात.विदर्भ तर वाघांच्या सहवासानं समृद्ध झालाय.मात्र अलिकडच्या काळात इथे माणूस आणि वाघ असा संघर्ष वाढलाय.विदर्भातली काही गावं वाघाच्या दहशतीत जगतायत.पर्यटनाला गेल्यावर वाघ दिसल्यावर आनंद होतो.मात्र तोच वाघ गावात शिरला तर थेट मृत्यूचा धोका असतो.नागपूरमधली अशी अनेक गावं सध्या वाघाच्या दहशतीत आहेत.NDTV मराठी या वाघांच्या हॉटस्पॉटवर पोहोचलंय....