पुण्यातील गुड लक चौकात काल रात्रीपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. राज्याच्या चारही कृषी महाविद्यालयांचे विद्यार्थी यात सहभागी झाले आहेत. गेल्या दोन वर्षांपासून कृषी क्षेत्रातील पीएच.डी. संशोधनासाठीचा निधी सरकारने दिला नाही, असा आरोप करत संशोधक विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. या आंदोलनाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी.