मराठ्यांची ‘सरसकट ओबीसीची मागणी स्वीकारलेली नाही, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी स्पष्टीकरण दिलं. ओबीसींचं आरक्षण काढून कुणाला आरक्षण देणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.त्यांबद्दल मनोज जरांगेंना प्रश्न विचारला असता, फडणवीस यांनी जर आता मराठ्यांचा विश्वास घात झाला तर त्यांचा या विभागातील विषयच संपतो मात्र ते आता विश्वासघात करणार नाही, असा पलटवार जरांगेंनी केला.