राजस्थानचं जयपूर पुन्हा एकदा अग्नितांडवानं होरपळलंय,जयपूरचा एका प्रसिद्ध रुग्णालयात शॉर्ट सर्किटने अग्नितांडव झाला आणि तब्बल 8 जणांचा मृ्त्यू झालाय यामुळे अनेक प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेयत,काय आहे प्रकरण पाहुयात..