धारावीत महिलांसाठी विशेष मासिक पाळी जनजागृती कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होत. या कार्यक्रमत अनेक महिलांनी आपला सहभागी दाखवला आणि शरीरासाठी काय हानिकारक आहे आणि कशी स्वच्छता राखली पाहिजे या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आलंय.या कार्यक्रमात काही अशा देखील महिला होत्या ज्यांनी कॅन्सर आजारावर मात केली आहे.