मंत्र्यांनी तात्काळ वाहनताफा अर्ध्यावर आणा;परदेश दौरे, खासगी दौरे रद्द करा- CM Devendra Fadnavis

मंत्र्यांनी तात्काळ आपला वाहनताफा अर्ध्यावर आणावा.फडणवीसांच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्व मंत्र्यांना सूचना.परदेश दौरे, खासगी दौरे रद्द करावे-फडणवीस. विशेष विमान,हेलिकॉप्टर प्रवास टाळावा-फडणवीस.

संबंधित व्हिडीओ