'Missing Link'चं शुक्रवारी उद्घाटन,Mumbai-Pune प्रवासाचा वेळ अन् इंधन बचत होणार; कसा आहे हा प्रकल्प?

मुंबई - पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण, मुंबई - पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंकचे काम पूर्ण झाले आहे. आता हा मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे.पाहूया कसा आहे हा प्रकल्प...

संबंधित व्हिडीओ