MLA Sanjay Gaikwad| Aditya Thackeray Congress, मुघलांच्या विचारानं चालतात, संजय गायकवाडांची टीका

आदित्य ठाकरे हे काँग्रेस आणि मुघलांच्या विचारानं चालतात अशा शब्दात बुलढाणाचे आमदार संजय गायकवाडांनी टीका केलीय.. त्यांनी शिवरायच नाही तर बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांनाही तिलांजली दिली..असंही गायकवाड म्हणालेत.

संबंधित व्हिडीओ