मराठी सक्तीच्या मुद्द्यावरून MNS मुंबईभर बॅनरबाजी करणार, बॅनरवरील मजकूर NDTV मराठीच्या हाती

राज्य सरकारने मराठी सक्तीच्या कारवाईसाठी 15 ऑगस्टपर्यंत मुदत दिली.. आता या निर्णयाविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झालीय.. मनसे आता मुंबईत बॅनरबाजी करत भूमिका मांडणार आहे.. दरम्यान, मनसेच्या या बॅनरबाजीचा मजकूर एनडीटीव्ही मराठीच्या हाती लागलाय.हे काय करणार मराठीची सक्ती, हे तर करत आहेत परप्रांतियांची भक्ती... आता मनसेच उतरवणार यांची मस्ती.. असा आशय या बॅनर्सवर लिहिण्यात आलाय..

संबंधित व्हिडीओ