Mumbai Underground Metro मधील मोबाईल नेटवर्क गायब, मेट्रोमधील नेटवर्कची काय परिस्थिती? Report

मुंबई मेट्रो मार्गीका ३ ही पूर्ण क्षमतेने सुरू होऊन एक आठवडा उलटलाय. असं असलं तरीही या अंडरग्राउंड मेट्रोमधील मोबाईल नेटवर्क अजूनही गायबच आहे..या मेट्रो मार्गीकेवरील आरे स्थानक ते कफ परेड स्थानक या प्रवासासाठी जवळपास तासभर लागतोय.... मात्र या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोबाईलचा कुठल्याही प्रकारचा उपयोग करता येत नाहीए...अंडरग्राउंड मेट्रोमधील नेटवर्कची काय परिस्थिती आहे याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी..

संबंधित व्हिडीओ