मुंबई महानगरपालिका निवडणुका स्वतंत्र लढण्याची मागणी मुंबई काँग्रेसच्या नेत्यांनी केली आहे. मनसेसोबत कोणतीही तडजोड न करण्याचे धोरण निश्चित झाले. आज सायंकाळपर्यंत अंतिम निर्णय अपेक्षित आहे.