पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील कबूतरखाण्याचा विषय पेटण्याची शक्यता आहे. जैन समाजाच्या सभेनंतर 'आम्ही गिरगावकर' संघटना आक्रमक झाली असून, "कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान" अशा आशयाचे पोस्टर्स लावले आहेत.