Mumbai चा महापौर ठाकरेंचाच होणार, ठाकरेंचं ठरलं...पण 'मविआ'चं काय? या सर्व राजकीय गणितांचा आढावा

उद्धव आणि राज ठाकरेंच्या भेटीनंतर शिवसेना मनसेच्या युतीवर जवळपास शिक्कामोर्तब झालंय.. संजय राऊतांनीही मुंबईचा महापौर ठाकरेंचाच होणार अशी घोषणा केलीय. मात्र राऊतांची घोषणा सत्यात उतरण्याआधी ठाकरे बंधूंना जागावाटपाचं अग्निदिव्य पार करायचंय. आणि जागावाटापाचं सूत्र ठरण्याआधी राज ठाकरेंच्या मनेसंचं इंजिन महाविकास आघाडीच्या डब्ब्यांना कसं जोडता येईल यावर तोडगा काढायचाय.. या सर्व राजकीय गणितांचा आढावा घेऊयात या विशेष रिपोर्टमधून..

संबंधित व्हिडीओ