Mumbai Pigeon Politics Erupts! 'कबूतर गो बॅक राजस्थान' पोस्टर्समुळे गिरगावकर विरुद्ध जैन वाद तीव्र |

बई पालिका निवडणुकीच्या तोंडावर 'कबूतर खाणा' वादावरून गिरगावात तणाव. जैन समुदायाच्या सभेनंतर 'आम्ही गिरगावकर' संघटना आक्रमक झाली आहे. संघटनेने "कबूतर गो बॅक टू मारवाड राजस्थान" आशयाचे पोस्टर्स लावले आहेत. या प्रकरणावर 'आम्ही गिरगावकर' संघटनेचे पदाधिकारी गौरव सागवेकर यांचे EXCLUSIVE मत या व्हिडिओमध्ये पाहा.

संबंधित व्हिडीओ