मुंबई-पुणे एक्सप्रेसवे वरील मिसिंग लिंक बांधण्यात अनेक कामगार आणि अनेक इंजिनियर्सचा हातभार लागलाय.. आजच्या दिवशी या लिंकचं लोकार्पण होणं ही म्हणूनच महत्त्वाचं आहे. या प्रकल्पामध्ये सल्लागार कंपनी लुईस बर्जरचे इंजिनियर्सशी बातचीत केलीय आमच्या प्रतिनिधी हेमाली मोहिते यांनी...