राज्यातील प्रवाशांसाठी हा मार्ग खुला करताना आनंद होतोय.. मात्र आता प्रवाशांनी नियमांचं पालन करून प्रवास करावा, असं आवाहन MDRDC चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अनिल कुमार गायकवाड यांनी केलंय.. त्यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधी हेमाली मोहिते यांनी.