केरळमधील आनंदू अजी आत्महत्या प्रकरणी काँग्रेस आक्रमक झालीय. युवक काँग्रेसचं टिळक भवन परिसरात आंदोलन करण्यात आलंय. आरएसएसच्या अत्याचारांना कंटाळून आनंदू यांनी आत्महत्या केल्याचा आरोप आहे. पेशाने इंजिनियर असलेले आनंदू अजी हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. संघाच्या शाखांमध्ये लैंगिक अत्याचार होत असल्याचा आरोप अजी यांनी आत्महत्येपुर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत केला होता. मात्र संघावरच्या आरोपांसाठी ज्या सुसाईडनोटचा दाखला दिला जातोय, ती स्युसाईड नोटच